Thursday, 6 June 2013

Marathi Abhimaan geet



Marathi abhimaan geet.... adhik bolane na lage!

Thursday, 18 March 2010

धुंद मधुमती रात रे नाथ रे



अप्रतिम सत्तू!!!! अरे काय वाजवलाय कि-बोर्ड... No words other than awsome!!!

ढिपाडी ढिपांग




माझ्या फेवरेट्स पैकी एक गाणं

Sunday, 1 November 2009

हे राजे - मी शिवाजीराजे भोसले बोलतोय!!

माझ्या अनेक आवडत्या गाण्यांपैकी हे एक... तुम्हालाही नक्कीच आवडेल.



वीर रसातील हे मराठी गीत कोणी गायलय सांगू शकाल?

Saturday, 26 September 2009

मोरया मोरया - उलाढाल



सा रे ग म प या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात रोहित राऊतनं सादर केलेलं हे गीत..